दोन वर्षांनंतर बार्शीकरांनी अनुभवला संत जनाबाईंचा दिंडी सोहळा | Barshi | Pandharpur | Saint Janabai

2022-07-02 5

दोन वर्षांच्या कालावधीनंतर आपल्या लाडक्या विठुरायाला भेटायला संतांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. वारकरी संप्रदायातील मानाचं स्थान असणारी संत जनाबाईंची दिंडी आज सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत पोहोचली. बार्शीत या दिंडीच आगमन होताच बार्शीकरांनी मोठ्या आनंदउत्साहात या दिंडीच स्वागत केल. पाहुयात या

Videos similaires